India Languages, asked by ghorigazala786, 4 months ago

प्र.३] वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा
२) छंद जडणे
१) हट्ट धरणे​

Answers

Answered by yukta1838
22

Answer:

1 हट्ट धरणे =आग्रह करणे

वाक्य: जत्रेतल्या बाहुलीसाठी प्रियाने आईकडे हट्ट धरला.

2.छंद जडणे =आवड निर्माण होणे

वाक्य: मीना चा हळूहळू गाण्यात छंद जडला

Answered by hushna85
0

Answer:

Minu cha hadoohadoo ganyat Chand jadla

Similar questions