English, asked by irfanshaikh19, 7 months ago

प्र.१) वाक्य बनवा.
खा
गाणी
आण
झाड
आई
सई
साप
गा
पेढा
फळा
पी
पकड
पाणी
लाव
पूसा​

Answers

Answered by msshubhamrajgupta
0

Answer:

hi sir follow me for more information and latest answers

Answered by tanvinarkar14
0

Answer:

1) तू जाऊन ते खा.

2) सायली खूप छान गाणी गाते.

3) दुकानात जाऊन सामान आण.

4) आमच्या घरच्या मागे एक मोठ झाडं आहे.

5) माझी आई माझ खुप लाड करते.

6) माझं नाव सई आहे.

7) आमच्या घरच्या मागे एक मोठा साप होता.

8) तू एक गाण गा.

9) मला पेढा खुप आवडतो.

10) काल मी एक नवा फळा आणला.

11) ते दूध पी

12) हा बाॅल पकड.

13) तू पाणी पी.

14) तू टिव्ही लाव.

15) ते सगळ पूसा.

MAY IT HEPL YOU

MARK ME AS A BRAINLIEST AND FOLLOW ME PLEASE

Similar questions