प्र. ८.वाक्यप्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात प्रयोग करा (2)
(अ)अवहेलना करणे.
(आ)उत्कंठा वाढणे
Answers
Answered by
6
- अवहेलना करणे : त्रास देणे
वाक्य : - मुक्या प्राण्याची अवहेलना करू नये .
2. उत्कंठा वाढणे : - उत्साह वाढणे / धीर न रहाणे
वाक्य : - राजुला वाढदिवसाला काय मिळणार यासाठी त्यांची उत्कंठा वाढली .
hope it's help you
Answered by
1
Explanation:
प्र. ८.वाक्यप्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात प्रयोग करा (2)
(अ)अवहेलना करणे.
(आ)उत्कंठा वाढणे
Similar questions