प्र.५ वा. खालील प्रश्नांची उत्तरे ८० ते १०० शब्दात लिहा. (कोणतेही दोन)
१) मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी उपाययोजना लिहा.
२) भारतीय संघराज्याचे स्वरूप स्पष्ट करा.
३) संविधानवादाची संकल्पना स्पष्ट करा,
Answer this question in marathi
Answers
Answered by
4
Answer:
१) मतदान हा आपला हक्क आहे . जसा आपण आपल्या property मधील हक्क बजावतो तसाच आपण आपला हा हक्क पण बजावला पाहिजे . जर आपण आपले हक्क आज बजावले नाहीत तर आपल्याला परत कोणीही बजावू देणार नाही . वेळ जात आहे . वेळ माघारी येल नाही . वेलेबरोबर चाललं तर वेळ तुमच्याबरोबर चालेल . भविष्यातील संकटाना तुम्ही आताताच आव्हान देत आहेत . जागे व्हा झोपेतून आणि मतदानाचा हक्क बजावा
Answered by
0
Answer:
.
Explanation:
matdarana madhana sati protsahit karnya sati upaye yojna
Similar questions