(२) पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानांवर जेवण्याची पद्धत होती.
d
ATT
Answers
Answered by
4
Answer:
पूर्वी भांड्यांच्या ऐवजी केळीच्या पानावर जेवण केले जायचे. केळीच्या पानावर पाणी टिकत नाही, तसेच ते गुळगुळीत असते. त्यामुळे ते नेहमी स्वच्छ असते. म्हणूनच केळीच्या पानांवर जेवण्यास पसंती दिली जायची.
Similar questions