India Languages, asked by chinudabhole, 6 months ago


पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती.​

Answers

Answered by rp3933234
16

Answer:

केळीच्या पानांवर जेवण केल्यास डाग-खाज, पुरळ-फोडे अशा समस्या दूर होतात. केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेटचीन गलेट आणि इजीसीजीसारखे पॉलिफिनोल्स एंटीऑक्सिडेंट आढळतात. केळीच्या पानावर जेवण केल्यास हे एंटीऑक्सिडेंट आपल्या शरीराला मिळतात. हे एंटीऑक्सिडेंट त्वचेला दीर्घ काळापर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात. त्वचेवर पुरळ, डाग, मुरूम असतील तर केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर ठीक होतात.

Similar questions