History, asked by avinashkkadale, 1 month ago

पुर्व परीक्षा मार्च २०२०-२०२१
कला)
३/२०२१
विषय : इतिहास
गुण
वेळ
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
१) अफ्रिका खंडाला वळसा घालणारा.
हा पहिला दर्यावर्दी होता
अ) हेन्री द नॅव्हीगेटर
क) मार्को पोलो
ब) बार्थोलोम्यु डायस
ड) कोलंबस

Answers

Answered by karanjadhav7507123
0

Answer:

आफ्रिका खंडाला वळसा घालणारा (ब )हा पर्याय योग्य आहे

Similar questions