India Languages, asked by farheenkhan7568, 5 months ago

प्र. ६. विरामचिन्हांचा वापर करून परिच्छेद सुवाच्य अक्षरांत पुन्हा लिहा : (rewrite the following passage neatly
using the correct punctuation marks :)
मुलांनो शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात तुमची काळजी घेणारे तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या
सभोवती आहेत कोण बरे आहेत हे मित्र असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडेल आपल्याला फळे फुले सावली देणारे वृक्ष
आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नदया श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी
जमीन अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे​
help please

Answers

Answered by harshadakhade
7

Answer:

"मुलांनो शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात तुमची काळजी घेणारी, तुमचे आरोग्य जपणारे, असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत. कोण बरे आहेत हे मित्र?" हा असा प्रश्न तुम्हाला निश्चित पडेल. आपल्याला फळे,फुले,सावली देणारे वृक्ष,आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या,श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा,आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन,अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे.

Similar questions