English, asked by 007joshis, 10 months ago

प्र. ७. 'वारा' या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
उदा., भणाणणारा वारा सुटला होता.
वारा
झोंबणारा
थंडगार
जोरदार
मंद मंद
गिरक्या
प्र.८. पापड कशाकशापासून बनवले जातात याची माहिती आईला विचारून लिहा.
प्र. ९. उन्हाळ्यामध्ये वाळवून साठवण्याचे कोणकोणते पदार्थ आई करते ते लिहा.​

Answers

Answered by unknow5052
5
Which language is may I know please
Similar questions