प्र.१. वैशिष्ट्ये लिहा.
(अ महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये (आ) कवितेत आलेली महाराष्ट्र भूमीतील व्यक्तिवैशिष्टये
Attachments:
Answers
Answered by
78
Answer:
Hi! i am Kiran stu. 9th std.
n
अ)
1) यशाची ज्योत पाजळत ठेवणारे मंदिर.
2) सोन्याची धरती खाली नि वर निळे आकाश.
3)महारथींनी भूषवलेली, किल्ले जिचे पोवाडे गातात.
4) अरबी समुद्र तिचे चरण धुतो.
आ)1) धैर्यवंत शासनकर्ते वीर
2) श्रम करणारे शेतकरी
3)संत व शाहीर
4)धुरंधर श्रीछत्रपती शिवराय
Answered by
4
Answer:
Maharastrachi shanskrutic
Similar questions