India Languages, asked by shalinibatale1991, 1 day ago

प्र.४: विदरभात श्रावण महिन्यात बेलपोळा सन साजरा करतात.
वरील वाक्यात किती शब्द चुकीचे आले आहेत.
१) दोन.
२)तीन.
३)चार मराठीत​

Answers

Answered by ragulgaming4
0

i do no this question and answer

Answered by qwstoke
0

विदरभात श्रावण महिन्यात बेलपोळा सन साजरा करतात.

या वाक्यात तीन शब्द चुकीचे आले आहेत.

बरोबर विकल्प आहेत ( २) तीन

  • दिलेल्या वाक्यात तीन शब्द चुकिचे आहेत विदरभात ,बेलपोळा , सन .
  • बरोबर शब्द आहेत विदर्भात, बैलपोळा , सण .
  • बरोबर वाक्य आहेत - विदर्भात श्रावण महिन्यात बैलपोळा सण साजरा करतात .
  • बैलपोळा सण श्रावण अमावस्या तिथिला साजरा करतात .
  • हा सण बैलांचा सण आहे .
  • बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो .
  • या दिवसात मराठी लोक बैलांची पूजा करतात .

.

Similar questions