.
प्र. ३. 'व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे', हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.
प्र. ४. प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण
बारकाव्यासह स्वत:च्या शब्दांत लिहा.
Answers
Answered by
8
Answer:
Explanation:
1.व्यंग चित्र हे एक कार्टून दृश्य कलेचा एक प्रकार आहे. ह्या चित्रात हास्यमधून एक संदेश दिला जातो. आजकाल आपल्याला वृत्तपत्रात खूप व्यंगचित्र पाहायला मिळतात.
व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे ह्यात काही शंका नाही. ह्या चित्रातून व्यंगमधून एखाद्या व्यक्तीची खिल्ली उडवली जाते व चित्रकाराचे त्या व्यक्तीबद्दल मत सांगितले जाते. एकाद्या माणसाची प्रशंसा किंवा निंदा करण्याचे हे एक माध्यम आहे असे आपण म्हणू शकतो.
2.मला डेविड लँगडन या अमेरिकन व्यंगचित्रकाराचे पहिले चित्र खूप आवडले. त्यात एक चतुर मुलगा लहान मुलांसाठी बचत करण्याचा असलेला डबा फोडतो आहे. या चित्रात त्याच्या चेहऱ्यावरील बिचकने, घाबरणे, कुणी पाहत तर नाही ना हे भाव पाहून हसू येते.
Plz Mark Me Bain List
Similar questions
Social Sciences,
3 months ago
Math,
3 months ago
Accountancy,
3 months ago
Math,
7 months ago
Chemistry,
7 months ago
Biology,
11 months ago
Math,
11 months ago
Math,
11 months ago