Hindi, asked by swatisonawane, 1 year ago

प्र. ६. वचन बदला.
१. झाड -
५. हत्ती -
२. जंगल -
६. कोल्हा -
३. बकरी -
७. प्राणी -
४. कुत्रा -
८. खडा --​

Answers

Answered by shishir303
2

दिलेल्या शब्दांचे वचन बदल खालीलप्रमाणे असतील...

१. झाड ⟺ झाड़े

५. हत्ती ⟺ हत्ती

२. जंगल ⟺ जंगल

६. कोल्हा ⟺ कोल्हे

३. बकरी ⟺  बक-या

७. प्राणी ⟺ प्राणी

४. कुत्रा ⟺ कुत्रे

८. खडा ⟺ खडे

स्पष्टीकरण ⦂

✎... मराठीत वचनाचे दोन प्रकार आहेत...

एकवचन आणि बहुवचन

असे काही शब्द आहेत जे एकवचनी आणि अनेकवचनी दोन्ही स्थितीत समान राहतात. असे शब्द एकवचनी आणि अनेकवचनात सारखेच लिहिले जातात.

◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌

Similar questions