प्रावणाला दुर्बलावरण का म्हणतात
Answers
Answered by
107
Explanation:
१) प्रावरणाचा वरील भाग अधिक प्रवाही आहे.
२) प्रावरणामध्ये जास्त उष्णता असल्यामुळे तेथे दगड वितलतात व तेथे शिलारस तयार होतो.
३) प्रचंड दाब व उष्णतेमुळे हालचाली निर्माण होतात व परिणामी भूपृष्ठावर भूकंप, ज्वालामुखी यांसारख्या घटना घडतात. या घटना सातत्याने घडत असल्यामुळे प्रावरणाला दुर्बलावरण असे म्हणतात
Similar questions