प्रावरणाला दुबलावरण असे का म्हणतात I have short answer
Answers
Answered by
9
1.प्रावरणाचा वरील भाग (उच्च प्रावरण) अधिक प्रवाही आहे.
२.प्रावरणामध्ये सुमारे १०० किमी ते २०० किमी भागात प्रचंड उष्णतेमुळे खडक वितळतात व तेथे शिलारस तयार होतो.
३.प्रचंड दाब व उष्णता यामुळे अंतर्गत हालचाली होतात.
प्रावरणात अनेक हालचाली व भौगोलिक प्रक्रिया सातत्याने घडत असल्यामुळे प्रावरणाला दुर्बलावरण असे म्हणतात.
Similar questions
English,
28 days ago
Math,
28 days ago
Math,
1 month ago
Social Sciences,
9 months ago
Physics,
9 months ago