प्रावरणाला दुर्बलावरण
असे का म्हणतात
Answers
Answered by
358
Answer:
प्रावणाचा वरील भाग अधिक प्रवाही आहे .प्रचंड दाब व उष्णता यांमुळे प्रावरणात अंतर्गत हालचाली होतात व परिणामी भूपृष्ठावर भूकंप ज्वालामुखी पर्वत निर्मिती द्रोणी निर्मिती यांसारख्या प्रक्रिया घडतात आवरणात अनेक प्रकारच्या हालचाली व भौगोलिक प्रक्रिया सातत्याने घडत येत असल्यामुळे पर्यावरणाला दुर्बल आवरण असे म्हणतात .
Answered by
1
Answer

Explanation
- प्रावरणाचा वरीि भाग (उच्च प्रावरण) असर्क प्रवाही आहे.
- प्रावरणामध्ये सुमारे सकिोमीटर ते सकिोमीटरच्या भागात प्रचंड् उष्णतेमुळे खड्क सवतळतात. व तेथे सििारसतयार होतो.
- प्रचंड् दाब व उष्णता यांमुळे प्रावरणात अंतगधत हािचािी होतात व पररणामी भूपृष्ठावर भूकं प, ज्वािामुखी, पवधतसिसमधती, द्रोणी सिसमधती यांसारख्या प्रसिया घड्तात. प्रावरणात अिेक प्रकारच्या हािचािी व भौगोसिक प्रसिया सातत्यािे घड्त येत असल्यामुळे प्रावरणािा दुबधिावरण असे म्हणतात.
#SPJ2
Similar questions