Geography, asked by dhandeabhijeet377, 3 months ago

प्र.२
योग्य जोड्या लावा.
'अ' गट
'ब' गट
भारताचे दक्षिण टोक
२) ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर
३) गंगा नदीचा उगम
४)
अॅमेझॉन नदीचा उगम
१) गंगोत्री
२) अँडीज पर्वतरांग
३) अजस्त्र कडा
४) इंदिरा पॉईंट
५) पिको दी नेब्लीना​

Answers

Answered by surekharathod681
7

Answer:

१)भारताचे दक्षिण टोक—इंदिरा पॉईंट

२)ब्रझिलमधील सर्वोच्य शिखर—पिको दी नेब्लिना

३)गंगा नदीच्या उगम—गंगोत्री

४)अॅमेझोन नदीचा उगम—अँडिज पर्वतरांग

Similar questions