प्र.६.यांना काय म्हणतात
(१) जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट
(२) जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे
(३) दुधासाठी चे भांडे
(४) ताकासाठीचे भांडे
(५) पूर्वी अंघोळीसाठी वापरायचे भांडे
विषय- मराठी
धड्याचे नाव - भांड्याच्या दुनियेत
Answers
Answered by
0
Answer:
Write it in Urdu, haàaaaaaaaæaaaaaaaa
Answered by
0
Explanation:
प्रश्न 1ला = पत्रावळी
प्रश्न 2रा = तस्त
प्रश्न 3रा = कासंडी
प्रश्न 4था = कावळा
प्रश्न 5वा = घंगाळं
Similar questions