History, asked by rj3549698, 1 month ago

प्र2 संसदेच्या लोकप्रतिनिधीला काय म्हणतात?

Answers

Answered by srushti33342
3

✝︎Answer✝︎

Question -

संसदेच्या लोकप्रतिनिधीला काय म्हणतात?

Answer-

खासदार

Extra Information

खासदार हे संसदेचा लोकप्रतिनिधी असतो. खासदार हा देशाच्या लोकसभेचा किंवा राज्यसभेचा सदस्य असतो. या दोन्ही सदनांना एकत्रितपणे संसद असे म्हणतात. आमदार व खासदार हे कायदेमंडळाचा भाग असतात, त्यांना लोकप्रतिनिधी असेही म्हंटले जाते.

$rush#

Similar questions