Hindi, asked by sanskruti39, 7 months ago

प्र3. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय ? त्याचे प्रकार लिहा.​

Answers

Answered by kunjika158
8

Answer:

– शब्दयोगी अव्यये मुख्यत: नामाला किंवा नामाचे कार्य करणार्‍या शब्दाला जोडून येतात. पण कधी कधी ते क्रियापदे व क्रियाविशेषणे यांना सुद्धा जोडून येतात.

– शब्दयोगी अव्यय ज्या शब्दांना जोडून येते तो त्या शब्दाचा त्याच वाक्यातील दुसर्‍या शब्दाशी संबंध दाखवते.

– शब्दयोगी अव्ययामध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही.

– शब्दयोगी अव्यये शब्दाला जोडून येतांना त्याच्या मागील शब्दांचे सामान्य रूप होते.

Similar questions