Hindi, asked by gorakhsabale393, 6 hours ago

प्रबोधन म्हणजे काय?​

Answers

Answered by silpeepandey132
1

Answer:

  • 1) फ्रेंच विद्वान जुल्स मिलीकेत यांच्या मते, "जगाचा शोध, व '' माणसाचा शोध" या प्रबोधन काळातील दोन महत्वपूर्ण गोष्टी होत..

  • 2) 'रेनेसान्स' या शब्दाचा अर्थ इंग्रजी अर्थ "प्रबोधन" होय. 'रेनेसान्स' या मूळ फ्रेंच शब्दाचा अर्थ 'पुनर्जन्म' किंवा 'पुनरूज्जीवन' असा होतो.

  • 3) "प्रबोधन" म्हणजे जीवनाच्या सर्व क्षेत्रात झालेली प्रगती होय.

  • 4) प्रबोधनामुळे धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, कला, साहित्य, विज्ञान, अशा विविध क्षेत्रांत प्रगती झाली.

  • 5) मानवास श्रेष्ठत्व व सन्मान मिळून मानवतावादी नवधर्म वाढीस लागला.
Answered by rohininalawade32
0

Answer:

आधुनिक युगाचा प्रारंभ चौदाव्या शतकापासून होतो. चौदावे शतक हा प्रबोधनकालाचा प्रारंभ आणि पंधरावे व सोळावे अशी दोन शतके प्रबोधनाचा उत्कर्षकाळ समजतात. रिनेसन्स म्हणजे प्रबोधन. या फ्रेंच व इंग्लिश शब्दाचा व्युत्पत्यर्थ पुनर्जन्म किंवा नवजन्म असा आहे

Similar questions