प्रबोधन युग म्हणजे काय
Answers
Answered by
2
Answer:
one thousandth of a bar, the cgs unit of atmospheric pressure equivalent to 100 pascals.
Answered by
6
Answer:
•युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे इसवी सनाचे 13 वे ते 16 वे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. ... म्हणूनच या काळाला 'प्रबोधन युग'असे म्हणतात. प्रबोधनयुगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले. यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली.
Explanation:
||||MARK AS BRAINLIEST ❤️❤️|||€
Similar questions