३) 'प्रभात' या कवितेतून तुम्हाला मिळालेला संदेश तुमच्या शब्दात लिहा.
Answers
Answered by
19
Answer:
प्रभाती या कवितेत आपल्याला संदेश मिळतो की आपण अभ्यास करून देशाला प्रगती मिळवू शकतो.आपण परिश्रम करावेत आणि या जगातील सर्व भेदभाव विसरून चालावे.आपल्या देशाला उन्नत बनवावे .आपण सर्वांनी नवीनवी स्वप्ने पाहायला हवीत.
Hope it's help full for you.
Plz mark as Brainliest
Similar questions