Science, asked by PragyaTbia, 10 months ago

प्रभावी आपत्ती व्यावस्थापन भविषासाठी सुज्जता निर्मोण करते, असे का म्हणतात स्पष्ट करा.

Answers

Answered by NEHA7813
4

गराएमा पत्रणाच्या सक्षमतचा अंदाज घेण्यासाठी असा अभिरूप । अभिरूप सराव उपयुक्त असतो . यत . या होते . स रोख अ ( 2 ) प्रभावी आपत्ती व्यवस्थापन भविष्यासाठी सुसज्जता निर्माण करते . उत्तर : आपत्ती कधीही येऊ शकते . त्या अचानक येणाच्या नैसर्गिक प्रकारच्या असतात किंवा मानवनिर्मित दहशतवाद यासारख्या आपत्ती असतात . आपत्तीमुळे खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाल्यामुळे नुकसान होत असते . म्हणूनच आपण भविष्यकाळात आपले रक्षण होण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करणे फारच महत्त्वाचे ठरते . नैसर्गिक आपत्ती येण्यावर मानवी नियंत्रण नसते . परंतु आपत्ती व्यवस्थापन करून आपण येणा - या आपत्तीच्या परिणामांचे गांभीर्य कमी करू शकतो . स्थानिक आणि जिल्ह्याच्या पातळीवर आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापित झाले असल्यामुळे ठिकठिकाणच्या जनतेला यामुळे सुसज्ज राहता येते .


yash2235: good night sweet dream
Similar questions