Geography, asked by dipakwarthi988, 2 days ago

प्रभावी मागणीचा रोजगार सिद्धांत कोणत्या अर्थषास्त्रज्ञाने मांडला​

Answers

Answered by koltesamadhan67
0

Answer:

शहारेयांनी मांडला करण्याचे अर्थशास्त्र सिद्धांत त्यांनी एक महत्त्व सांगितला आहे

Answered by vaibhavijadhav46
0

Answer:

या बाबतीत केन्स यांनी असा सिद्धांत मांडला की, उत्पन्न जसजसे वाढत जाते, तसतशी उपभोग प्रवृत्ती कमी होत जाते. ... साहजिकच घटत्या उपभोग प्रवृत्तीनुसार रोजगार जेवढा अधिक, तेवढी बचत अधिक. म्हणजेच अधिक रोजगार टिकविण्यासाठी गुंतवण अधिक असावी लागते. पूर्ण रोजगाराच्या संदर्भात हा विचार महत्त्वाचा आहे.

Similar questions