Social Sciences, asked by rohityerme43, 1 month ago

प्रभावी संदेशवहनात कोणाला टाळावे​

Answers

Answered by ssandeepkumar87
1

Answer:

दोन किंवा अधिक स्थानांदरम्यान तारांव्दारे किंवा बिनतारी उपकरणांव्दारे ध्वनी, विद्युत् चुंबकीय अथवा प्रकाशीय तरंगांमार्फत माहिती, ज्ञान अथवा जाणीव प्रेषित वा स्थलांतरित करण्याच्या क्रियेला मुख्यत्वे विज्ञानात संदेशवहन म्हणतात. दूरसंदेशवहन हा याचा पर्यायी शब्द असला, तरी अशा दोन स्थानांमधील अंतर दीर्घ असल्यास तो वापरणे उचित ठरते. स्थूलपणे संदेशवहनात माहिती एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे, एका प्राण्याकडून दुसऱ्या प्राण्याकडे अथवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पाठविली जाते. सर्वसामान्य भाषेत सांगायचे झाल्यास संदेशवहन ही घटनांची शृंखला आहे आणि संदेश हा या शृंखलेतील अर्थपूर्ण दुवा असतो. या लेखात मानवातील संदेशवहनाची माहिती आली आहे. प्राण्यांमध्ये होणाऱ्या संदेश-वहनाची माहिती मराठी विश्वकोशा तील ‘प्राण्यांमधील संदेशवहन’ या नोंदीत देण्यात आलेली आहे.

Answered by madhubala2141986
0

Answer:

vddfhhfuevgghuehfeehe

Similar questions