India Languages, asked by yadavayush0089293, 6 months ago

प्रचण्ट
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा
१) हिरमोड होणे-नया

Answers

Answered by dnyaneshwariatole
16

Answer:

1) हिरमोड होणे:नाराज होणे

वाक्य:मला सायकल घेतली नाही म्हणून मी हिरमोड झाले

Similar questions