प्रहर अ) पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सुचनांनुसार कृती करा,
२)आकृती पूर्ण कराः (मार्क-२)
चमचमीत मेनू
मनाच्या हार्ट डिस्कवर स्टोर करायच्या दोन गोष्टी
उत्तर घाटात घाट वरंधा घाट, बाकी सब घटियां। असे इथे आल्यावर वाटते. पाण्यावर झुळलेल्या हिरव्यागच्च झाडीतून
शेरावत बाहेर येणारे धबधबे, दरितलं हिरवं रान, ढगाळलेले डोंगर, पावसाची संततधार, मोठमोठ्या दगडावर आसूड मारत
धावत खळाळत वाहणारे पाणी असे निसर्गाचे विहंगम दृश्य डोळ्यासमोर येते. अन् नजरेचे पारणे फेडून जाते. त्या पावसाळी
वातावरणात भजी-बडे- चहा असा चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यासारखी दुसरी जागा नाही. श्री
वाघजाई च्या सोबतीने उभारलेल्या टपऱ्या मधून हा राजेशाही खाना अगदी ताजा ताजा तयार केला जातो. गरमागरम
कांदाभजी, आलं लसूण घालून तळलेला गरमागरम बटाटेवडा आणि सोबत वाफाळलेला चहा, बाहेर बरसणाऱ्या पावसाकडे
पाहत या गरमागरम मेनूचा आस्वाद घेत रानवान्याच घोंघावण ऐकत, विजेच लखकन् चमकणं अन् कडाइण मनाच्या हार्ट
डिस्कवर स्टोर करीव कसा वेळ जातो तेच कळत नाही.
Answers
Answered by
2
Answer:
चमचमीत मेनू -
Ans. भजी आणि चहा..
Similar questions