____ प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत. (i) सिरस (ii) क्युम्युलो निम्बस (iii) स्ट्रॅटस (iv) अल्टो स्ट्रॅटस
Answers
स्ट्रॅटस प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत |
Answer:
क्युम्युलो निम्बस
Explanation:
वातावरणात असलेले हिमकण व धूलिकण जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यापासून ढगांची निर्मिती होत असते. ज्यावेळेस या कणांचे प्रमाण वाढते व त्या आकाशात जातात त्या वेळेस त्या प्रक्रियेतूनच ढगांची निर्मिती होते. ज्यावेळेस ढगांचा आकाशात उभा विस्तार होतो त्यावेळेस अशा ढगांना क्युम्युलोनिम्बस ढग असे म्हणतात.
क्युम्युलोनिम्बस हे ढग वादळाचे निर्दशक असतात. या ढगांचा विस्तार पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जवळपास आहे 600 मीटर उंचीवर होत असतो. या ढगांपासून पाऊस पडण्यास मदत होत असते.
क्युम्युलोनिम्बस ढगांचा आकाशात उभा विस्तार असतो. ते तरंगणाऱ्या ढगांसारखे असतात.क्युम्युलोमिम्बस प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक असतात.
या ढगांचा विस्तार उभा असल्यामुळे क्युमुलस ढगांचे रूपांतर क्युम्युलोमिम्बस मध्ये होते. पृष्ठभागापासून ५०० ते ६०० मीटरच्या उंचीवर क्युमुलस ढगांचा उभ्या प्रकारात विस्तार झालेला असतो. क्युम्युलोमिम्बस प्रकारचे ढग पाऊस पडण्यासाठी उपयुक्त असतात.