Science, asked by rohanphutane556, 3 months ago

। प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय​

Answers

Answered by Harshaliludbe
6

Explanation:

परावर्तन : कोणत्याही दोन माध्यमांतील आंतरपृष्ठावर प्रकाश पडला असता त्याचा काही अंश परत मूळच्या माध्यमातच फेकला जातो (बाकीच्या भागाचे अंशतः शोषण व/अथवा पारगमन होते). या परिणामाला परावर्तन असे म्हणतात.

Similar questions