प्रकृति से सीख चैप्टर के प्रश्न उत्तर क्लास 8th सीबीएसई चैप्टर 4
Answers
Answer:
आपल्या भारत देशामध्ये कित्येक वर्षापासून इतिहासाची साक्ष देत उभे राहिलेले अनेक किल्ले पाहायला मिळतात. यांतील रायगड, सिंधुदुर्ग शिवनेरी, प्रतापगड राजगड हे किल्ले खूपच प्रसिद्ध आहेत.
प्रत्येक इतिहास सोबत शिवकालीन इतिहास जोडलेला आहे ते शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना करण्यासाठी या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
शिवकालीन इतिहासाचा अभिमान मांडला जाणारा किल्ला म्हणजे रायगड किल्ला होय.
भारत देशामध्ये आणि किल्ले आहेत परंतु त्यातही मी पाहिलेला महाराष्ट्र राज्यातील केला म्हणजे रायगड किल्ला होय. सुमारे तीनशे वर्षापूर्वी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड किल्ल्याला ओळखले जात होते. याच किल्ल्यामध्ये हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले आणि येथेच छत्रपती शिवाजी महाराजांनी एका वरिष्ठ शासकांची खाती मिळाली.
कित्येक वर्षापासून उभा असणारा हा किल्ले खरोखरच एक अद्भुत आणि प्रख्यात किल्ला आहे.
मी महाराष्ट्र राज्यातील बरेच किल्ले पाहिले पण त्यातील मला अजूनही आठवण असलेला किल्ला हा रायगड किल्लाच आहे.
पर्यटकांसाठी हा किल्ला खूप प्रसिद्ध समजला जातो.