Hindi, asked by rupalijadhav921989, 1 day ago

*प्रकल्प (Project) :* *मातृभूमी , भारतमाता* या विषयावरील कोणत्याही तीन कविता माध्यमातून शोधून लिहा.​

Answers

Answered by Jiya0071
0

Explanation:

भारत माता

ही भारत माता आमुची

ती महान आहे मुळची

या देशाची संस्कृती

सकल आनंदाने गाती

बरेच आले गेले

देशावर राज्य केले

संपत्ती घेऊन गेले

संस्कार न नेऊ शकले

या देशासाठी ज्यांनी

आत्मसमर्पण केले

रक्ताचे थेंब ते वाहले

ते अमर हुतात्मे झाले

देशाची या काळी माती

तुम्ही कराल कष्ट कीती

या मातेची ही अब्रु

आहे आज तुमच्या हाती

नवनव्या योजना आखुन

देशाची उन्नती हो स्मरुन

देश राहो भरभरून.

Answered by souhardya51
0

Answer:

ग्रामवासिनी!

खेतों में फैला है श्यामल,

धूल भरा मैला सा आँचल,

गंगा यमुना में आँसू जल,

मिट्टी की प्रतिमा

उदासिनी!

दैन्य जङित अपलक नत चितवन,

अधरों में चिर नीरव रोदन,

युग-युग के तम से विषण्ण मन,

वह अपने घर में

प्रवासिनी!

Explanation:

Please mark me as the brainliest and drop some thanks

Similar questions