World Languages, asked by like19, 3 days ago

प्रकट वाचन (correct one)​

Answers

Answered by likefreefire1
3

प्रकट वाचन म्हणजे लेखकाने लिहिलेले विचार, कल्पना, भावना योग्य त्या विरामचिन्हांसह, योग्य ठिकाणी आघात देत, स्वरांच्या चढउतारासह शुद्ध उच्चार करीत श्रोत्यांपर्यंत पोहोचविणे.

hope its helpful.

mark me br

Similar questions