India Languages, asked by Anjumaaramogal, 20 days ago

पारखे होणे म्हणजे काय​

Answers

Answered by saravananmaya1
1

Answer:

पारखा या शब्दात परका म्हणजे आपला आप्त नसलेला असा मुख्य अर्थ आहे. उपरा, अनोळखी, परदेशी, वेगळा, भिन्न, नवखा, तिऱ्हाईत, इतर दुसरा असे विस्तारित अर्थ ही त्यात समाविष्ट आहेत. 'पारखा' शब्द प्रत्यया सारखे शेवटी जोडून पुढील शब्द बनले आहेत - घरपारखा, गांवपारखा, देशपारखा, गोतपारखा, जातपारखा.

Explanation:

was this answer helpful?

add this as brainly list

Answered by Samantha1449
3

Answer:

पारखे होणे - मुकणे.

वाक्य - मी आईच्या प्रेमाला पारखी झाले.

Hope it helps you :)

Similar questions