Hindi, asked by chandravijaybochare, 6 months ago

प्रमुख विदयार्थी क्रमांक बक्षीस प्रथम पाहुणे दिले.
(अ) वरील शब्दसमूह वाक्य आहे काय?
(आ) वरील शब्दसमूहातून अर्थबोध होतो का?
(इ) अर्थबोध होण्यासाठी वाक्य कसे लिहावे लागेल ते लिहा.
जेव्हा आपण प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिले
अर्थपूर्ण वाक्य होते.
नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध
त्या विकारांना विभक्ती' असे म्हणतात.​

Answers

Answered by aditya802035
1

Answer:

sorry I don't ans.......

Similar questions