प्रमाण वेळ म्हणजे काय.....
Answers
Explanation:
Indian Standard time is the time zone observed throughout India, with a time offset of UTC+05:30. India does not observe daylight saving time or other seasonal adjustments. In military and aviation time IST is designated E*.
Answer:
सहसा कोणतेही संकेतस्थळ हे जागतिक स्तरावर काम करते. पण संबंध जगाचा विचार केला असता, एखाद्या देशात जेंव्हा सकाळ सुरु असते, त्याचवेळी दुसर्या देशात रात्र झालेली असते. त्यामुळे एखाद्या संकेतस्थळावर आपली माहिती भरत असताना आपल्याला आपली ‘प्रमाणवेळ’ विचारण्यात येते. तेंव्हा आपण + ५.३० अशी भारताची प्रमाणवेळ निवडतो. आता ‘प्रमाणवेळ’ हे जरी भुगोलातील प्रकरण असले, तरी यासंदर्भात प्रत्येकाला हलकीशी कल्पना असणे आवश्यक आहे. कारण जागतिकीकरणाच्या या काळात देशोदेशीच्या लोकांचा परस्पर संवाद वाढलेला आहे.
Also called Standard Time
Hope it helps please mark my answer as Brainliest and follow me.