प्रर.दिलेला गद्य उतारा वाचून कृती सोडवा.
कोण ते लिहा.
१.सास-यांबरोबर सभेला गेलेल्या
२. प्रत्येक पुरुषाला लागली होती.
'बाईमाणूस बोलते तरी कशी',हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती.' व्याख्यानाला येणा-याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही,अशी पंडिताबाईच्या व्याख्यानांच्या निमंत्रणपत्रिकेत एक अटच घातलेली असे. अशी आठवण आपल्या सास-यांबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानिटकरांनी लिहून ठेवली आहे.
I have added Hindi as subject but it's Marathi as there is no option as Marathi.
Answers
Answered by
0
Answer:
1- काशीबाई कानिटकर
2- उत्कंठा
Similar questions