Art, asked by kishorlodam, 11 months ago


प्रसंग १ : एकदा एक हरिण जंगलाबाहेर येते. समोरून एक प्रवासी रेल्वे येत असा
प्रसंग २ : हरिण प्रवासी रेल्वे जवळ येताच तिच्याबरोबर धावायला सुरुवात करते.
प्रसंग ३ : पुढे एका स्टेशनवर रेल्वे थांबते. हरिण मात्र पुढे धावत जाते.
प्रसंग ४ : जंगलात जाऊन इतर सर्व प्राण्यांपुढे आपण रेल्वेला हरवले अशी फुशार
प्रसंग ५ : कोल्ह्याला शंका येते. तो हरणाबरोबर जंगलाबाहेर येतो.
प्रसंग ६ : पुन्हा हरणाची व रेल्वेची शर्यत सुरू होते. कोल्हा दोघांच्यामागे धावत -
प्रसंग ७ : ती रेल्वे मालगाडी असते कोठेही न थांबता पुढे पुढे जाते. हरिण दमून
प्रसंग ८ : मानवाने तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली रेल्वे आपल्यापेक्षा वेगवान आ
हरिण आणि तोला​

Answers

Answered by neetusalunke23
16

Answer:

हरणांचे मुख्य उपकुळ - सारंग हरणे हा सस्तन प्राण्यांमधील एक कुळ आहे. यातील प्राण्यांच्या पायांना मुख्यत्वे विभाजित खूर असतात अथवा दोन टाचा असतात. हरणांची दोन मुख्य उपकुळे आहेत. सारंग व कुरंग ही दोन्ही हरणे दिसावयास सारखी असली तरी दोन्हीमध्ये मूलभूत फरक आहे. मुख्य फरक हा शिंगामध्ये असतो.

हरीण, हा प्राणी स्तनी वर्गापैकी एक आहे. तसेच यांच्या पायांवरील खुरांची संख्या सारखी असते. म्हणून त्यांचा समावेश गो कुळातील बोव्हिडी व बोव्हिनी या उपकुलात झाला आहे.वेगवेगळ्या ठिकाणी आढळणाऱ्या धरणांमध्ये वातावरणानुसार किंवा तेथील हवामानानुसार त्यांच्यामध्ये वेगवेगळे बदल झाल्याचे दिसतात. तसे पाहता हरणे हे घनदाट अरण्य, जंगल, वाळवंटी प्रदेश, दलदलीचा प्रदेश, मैदानी प्रदेश व पर्वतांच्या उतरणीवरसुद्धा दिसून येतात. यांच्यामध्येसुद्धा फरक दिसून येतो. आफ्रिका येथे मोठ्या प्रमाणात हरणे आढळून येतात (??). तसेच दक्षिणी आशियात सर्वत्र त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रसार असल्याचा दिसून येते. हरणांच्या एकूण ३१ प्रजातींमध्ये शंभर जाती समाविष्ट आहे. वातावरणामुळे त्यांच्यात आकार, आकारमान, हालचाल, आहार या गोष्टींमध्ये अनुकूल बदल म्हणजे दिसून येतो. हरणी दिसायला देखणी असून ते अत्यंत वेगवान आहेत. शिंगांच्या वैशिष्ट्यांवरून त्यांची जात ओळखली जाते.

शिंगे

सारंग हरणांची शिंगे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. शिंगे ही फक्त नरांना असतात. माद्यांना नसतात. नरांची ही शिंगे भरीव असतात व त्यांना अनेक टोके असतात. पुढे एक टोक असते व मागील बाजूस आणखी टोके असतात. मागील बाजूच्या टोकांची संख्या दोन किंवा अधिक टोकांची संख्या असते. सांबर व चितळांमध्ये पुढे एक व मागे दोन अशी तीन टोके असतात. बाराशिंगाला मागील बाजूस सहा ते आठ टोके असतात. ही शिंगे वर्षातून एकदा गळून पडतात व पुन्हा उगवतात. शिंगाची वाढ होत असताना त्यावर मखमलीचे आवरण असते. त्यामध्ये रक्तवाहिन्याचे जाळे असते. या काळात हरणे इतर नरांशी संघर्ष टाळतात. शिंगाची पूर्ण वाढ झाल्यावर मखमलीचे आवरण वाळून जाते व पोपडे पडतात. या काळात नर हरणे झाडांवर व दगडांवर आपली शिंगे घासून ही पोपडे काढून टाकतात व वीणीच्या हंगामासाठी तयार होतात. वीणीच्या हंगामात नर हरणे इतर हरणांशी संघर्ष करण्यात उत्सुक असतात. एकमेकांशी शिंगे अडकवून नर एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न करतात. अंतिम विजयी नर हा मादीचा अधिपती होतो. असे नाही की सर्वच नरांना शिंगे असतात. काहींना नसतात अशी हरणे साहजिकच मादीच्या कळपावर हक्क सांगण्यास असमर्थ असतात. परंतु काही शिंगरहित नरही वेगळे डावपेच वापरून इतर नरांना आव्हान देत असतात.

शिंगे नसलेली हरीण मादी पिलू

वावर

सारंग हरणे ही बहुतांशी अमेरिका अशिया व युरोप खंडात आढळून येतात. अफ्रिकेत प्राण्याचे वैविध्य प्रचंड असले तरी तिथे सारंग हरणे नाहीत ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे (??). सारंग हरणे ही मुख्यत्वे दाट ते घनदाट जंगलात आढळतात. शुष्क व वाळवंटी प्रदेशात त्यांचा वावर नसल्यात जमा आहे.

यात खालील हरणांचा समावेश होतो

सांबर

चितळ

भेकर

बाराशिंगा

थामिन

रेनडियर

काश्मिरी हंगूल

कस्तुरी मृग

पिसोरी

हरणांच्या सर्व जातीमध्ये नरांना शिंगे असतात. तसेच काही जातींच्या माध्यमांनाही शिंगे असतात. परंतु माद्यांची शिंगे ही पातळ असतात आणि नरांच्या सिंगापेक्षा लहान सुद्धा असतात.  चिंकारा या हरणांच्या जातीतील प्राण्यांना इंग्लिश मध्ये अँटिलोप ऐवजी गॅझेल म्हणतात. या हरणांची शिंगे एकदा उगवली की मरेपर्यंत कायम राहतात. कस्तुरी मृगाच्या जातीच्या हरणामध्ये मात्र शिंगे गळून पडतात. चिंकारा या हरणांच्या शिंगांना शाखा नसून, ती लांब व सरळ वक्र सारखी पिळदार कोयता किंवा विळ्याच्या आकाराची-सारंगीच्या आकाराची असून ती पोकळ असतात. मात्र एकट्या चौशिंगाचा अपवाद वगळता सर्व प्रकारच्या हरणांमध्ये शिंगांची एकच जोडी डोक्यावर असते. चौथीच्या हरणांच्या जातीमध्ये त्यांच्या डोक्यावर दोन शिंगांच्या जोड्या असतात.

हरणी सहसा कळपाने राहतात. नर व माद्याचे कळप वेगवेगळे असून मिलन काळात ते एकत्र येतात. कळपामध्ये थोड्या संख्येपासून ते दहा हजारपर्यंत प्राणी असतात. त्यांचे चेहरे गाय व शेळी-मेंढी सारखे दिसतात. त्यांचे कान लंबाकृती असतात. हरणे ही शेळी बैलांच्या कुळातील असून मृगाशी त्यांचे बरेच साम्य आहे. ही शाकाहारी असून झुडपांची शेंडी फांद्या आणि गवत खातात. त्यांचे पोट चार कप्प्यांचे असून ते रवंथ करण्यास योग्य असते. त्यांचे पाय लांब असतात. मादीमध्ये स्तनाच्या दोन जोड्या असतात. हरणांचे रंग निसर्गाशी मिळतेजुळते असतात. पावसाळ्यात व हिवाळ्यात रंग अधिक गडद तर उन्हाळ्यात तो फिका पडतो. हरणाच्या ग्रंथीतील द्रवाला गंध नसतो. हरणामध्ये दातांची संख्या बत्तीस असते. तसेच काही जातींमध्ये प्रजनन काळ ठरावीक नसतो तर काहींमध्ये हा ठरावीक असतो.

हरणांचा गर्भ कालावधी १६८ ते २७७ दिवसाचा असून एकावेळी मादीला बहुधा एकच पिल्लू होते, क्वचित दोन. हरणांमध्ये वयात येण्याचा कालावधी सुद्धा त्यांच्या जातींवर अवलंबून असतो.

हरणाच्या विविध जाती

Explanation:

Answered by apatil331984
1

Answer:

Full story I want with explanation

Similar questions