प्रसंग लेखन:घरात एक दिवस पाणीच आला नाही in marathi
Answers
Answered by
10
what you want to ask
Answered by
20
पाणी ही सर्वांची गरज आहे. पाण्यामुळे जीवन आहे.
घरात एक दिवस पाणी आलं नाही तर, सगळ्या कामाचा खोळंबा होईल. सकाळी अंघोळीपासून ते घरातल्या दुसऱ्या कामामध्ये उशीर होईल. जेवण बनवायला पण पाण्याची गरज आहे. म्हणजे जेवणही होणार नाही.
पाणी येणे खूप गरजेचे आहे.
Similar questions