प्रसंग लेखन ,माझे बालपण
Answers
"माझे बालपण"
6 नोव्हेंबर रोजी माझा जन्म गावाकडे झाला, आई-बाबा खूप आनंदात होते तसेच माझे आजी आजोबा देखील आनंदात होते. माझे नाव राज ठेवण्यात आले, मी मोठा झालो मला नर्सरीमध्ये शाळेत टाकण्यात आले. आजोबा मला रोज शाळेत पोचवायला येत असत. संध्याकाळचा अभ्यास आईने घेतल्यानंतर मी माझ्या बाल मित्रांसोबत खेळायला जात असे, आम्ही शेतात खेळत. रात्रीचे जेवण जेवल्यानंतर पुढच्या दिवसाची परत सुरुवात होत असेल तर अशा प्रकारे माझं बालपण खूप आनंदात केला.
माणसाचा जन्मच आईच्या उदरातून होतो. म्हणजे लहान मूल जन्माला येतं. हे लहान मुल मग वेगवेगळ्या अवस्थेत मोठं होत वयाची एकेक वर्ष गाठत त्याला परिपक्वता येते.आणि अठराव्या वर्षानंतर मग तो माणूस या व्याख्येत मोडतो. बालपण नसतं तर?हा विषय घेतला तर बऱ्याच गोष्टी पुढे होऊन माणसाला कठीण होईल.अचानक काही माणूस शिकून मोठा व्हायचा नाही.त्याला शिकण्यासाठी वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांची गरज असते.आणि ही गरज लहानपणापासून आपल्याला आपले आई-वडील भावंड,नातेवाईक,घर-दार आपला समाज आपले शिक्षक आपल्याला आहे.