Hindi, asked by tamizk56, 3 months ago

प्रसंग लेखन प्रयोग Vigyan Mandal ​

Answers

Answered by Anonymous
6

विज्ञान दिनानिमित्त 'प्रकल्प दिन' साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी किसन भुजबळ; तसेच संस्थेचे पदाधिकारी आठवले, केळकर या वेळी उपस्थित होते. या दिवशी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहज, सोपे प्रयोग करून दाखवले. मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांनी मार्गदर्शन केले.

विज्ञान दिनानिमित्त 'प्रकल्प दिन' साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी किसन भुजबळ; तसेच संस्थेचे पदाधिकारी आठवले, केळकर या वेळी उपस्थित होते. या दिवशी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहज, सोपे प्रयोग करून दाखवले. मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांनी मार्गदर्शन केले.- अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि लिटल फ्लॉवर इंग्लिश व मराठी मीडियम स्कूलमध्ये (जुनी सांगवी) 'राष्ट्रीय विज्ञान दिन' साजरा करण्यात आला. या वेळी गणित, इतिहास, भूगोलाच्या प्रतिकृती सादर करण्यात आल्या. प्रदर्शनाचे उद्घाटन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

Similar questions