Hindi, asked by madhavsdomple, 1 year ago

प्रसंग लेखन रस्तया वरील अपघात मराठीमध्ये ​

Answers

Answered by Anonymous
5

कोणाच्या अन्अवधानाने,नजरचुकीने, यंत्र अथवा यंत्रणेच्या बिघाडाने, मानवी चुकीमुळे,सुरक्षा व वाहतुकीच्या नियमांच्या न पाळण्याने,आळशीपणा,अयोग्य ज्ञान अथवा अज्ञान, खबरदारी अभावी,घडलेल्या घात अथवा आर्थिक नुकसानीस अपघात म्हणतात.अपघात विशिष्ट परिस्थितीजन्य असतात.ते योग्य खबरदारी घेतल्यास टाळता येऊ शकतात. यात जीव व इतर प्रकारचे कमीअधिक नुकसान सहसा समाविष्ट असतेच.

असाचं एक अपघात माझापूढे झाला होता, चुक एकीकडुनचं होती.. ती व्यक्ती चुकीच्या मार्गाने जात होती आणि त्या दोन व्यक्तींच्या आत धडक झाली.... ते दृश्य चित्तथरारक होते, मग एका माणसाने ambulance ला कोँल करुन बोलावले, आणि त्यांना दवाखान्यात घेऊनगेले सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही........

hope it's help you dear friend mark me as a brainlist............

Similar questions