India Languages, asked by saarahambir, 2 months ago

प्रसंग लेखन -"तुमच्या घरात पाहूणे आले आहेत पण तुमच्या घरात पाणी नाही आले आहे"​

Answers

Answered by ravirajkamble1973
1

पाहुणे आलेले आहेत पण पाणी नाही

पाहुणे आलेले आहेत पण पाणी नाही आले मग काय खुप

आडचणी तयार झाल्या पाणी हे लागणार होत.कारण

पाणी सर्व गोष्टी ला लागतेच स्वयंपाक रायला भांडी घासायला कपडे धुवायला इत्यादी गोष्टीचा विचार चालू होता.पाणी आणायचं म्हटलं तर लांब विहिरी जावं लागणार

पण गेल्या शिवाय काही पर्याय नव्हता. मग काय पाणी आणण्यासाठी मी आणि माझे बाबा घागरी एक कळशी

घेऊन त्या विहिरीवर गेलो.पाणी खुपच खोल होत.कसतरी

आम्ही ते पाणी काढून आणले. कमीत कमी तीनदा,चारदा

विहिरीवर जावे लगले. पण पाणी आणल्यावर त्या सगळया आडचणी सुटल्या .

पाणी हे खुप अमुल्य आहे

Similar questions