प्रसंगलेखन/अनुभवलेवन
खालील मुद्यांच्या आधारे 'महापूर-एक भयाण अनुभव' या
विषयावर १०० ते १२० शब्दांत प्रसंगलेखन करा,
मुसळधार पाउसबविजांचा कडकडाट
नदीना महापूर येथे
नोकांचे स्थलांतर
माणसे.पुरे पाण्यात वाहत जाणे
बरांची पडझड,नुकसान
मनाला विषण्ण वाटणे
Answers
Answer:
महापूर एक भयानक अनुभव
पावसाळ्याचे दिवस होते. अचानक पावसाचा जोर वाढला. सलग ४-५ तास पाऊस पढून हि थांबला नाही. शेवटी मुसळधार पावसामुळे नद्या आणि नाल्यांनी विचित्र आणि भयंकर रूप घेतले. मोट-मोठी झाडे पाण्याच्या प्रवाहामुळे आणि वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे जमीवर
कोसळून पाण्यात बघून जात होते. अनेक लोक जे पहिल्यमजल्यावर राहत होते त्यांना घर सोडण्याची वेळ आली, जनावरे पाण्यात वाहून जात होते, समोर घरातील सामान वाहून जाताना लोक पाहत होते. लोक स्थलांतर करण्यासाठी नौकांचा वापर करत होते. सरकार कडून हेलिकॉप्टरच्या साह्याने लोकांना भोजनाची व्यवस्था केली जात होती. नद्यांनी प्रचंड भयंकर रूप धारण केले होते. सोबतच विजेचा कडकडाट थांबत नव्हता. सर्व काँनेकशन्स हि तुटले होते त्या मुळे संपर्क साधने हि कठीण झाले होते. काही लोकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक लहान मुले आणि जनावरे स्वतःला सावरू न शकल्याने महापुरात वाहून गेले. पावसाचा उद्रेक अजून हि थांबला नव्हता आणि बघता बघता सर्व शहर पाण्याने व्यापून गेले. मनाला विषण्ण वाटले