World Languages, asked by sayalihotte, 17 days ago

प्रसंगलेखन गुणगौरव समारंभ या विषयावर पुढील मुदे विचारात घेऊन लेखन कर. 1.मुख्याध्यापकांच्या हस्ते विशेष सत्कार. 2. टाळ्यांचा कडकडाट 3. निबंध स्पर्धेचे जिल्यात प्रथम 4. शिक्षक वृंदकडून कौतुक 5. आई वडील कृतार्थ 6. कृतज्ञता व्यक्त करणारे रोहितचे मनोगत​

Answers

Answered by SmritiSami
6

Answer:

आमच्या विद्यालयात मागच्याच महिन्यात निबंध स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धा हि जिल्हास्तरीय होती आणि बक्षिसे पण मोठी होती. काल त्या स्पर्धेचे निकाल लागणार होते. मी हि त्यात भाग घेतलेला होता कारण मला निबंध लिहायची खूप आवड आहे, आणि मला खूप वेळा निबंध स्पर्धेत विजय मिळाले आहेत त्यामुळे मला या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रोत्साहित केले. कालच्या निकालात मी नेहमीप्रमाणे प्रथम क्रमांक मिळवला. आई-बाबा खूप आनंदी झालेत.

बक्षिसे वितरण करण्यासाठी गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला. मला स्टेज वर बोलावल्या गेले आणि बक्षिसे मिळाले. मुख्याध्यापकांनी माझ्या विजयाचे खूप कौतुक केले. मला बघून खूप आनंद झाला. आमच्या विद्यालयात फक्त माझाच क्रमांक आलेला होता. जेव्हा मी स्टेज वर गेलो आणि हातात मुख्याध्यापकांकडून बक्षिसे घेतली तेव्हा खूप टाळ्यांचा कडकडाट झाला. मला खूप छान वाटू लागलेत. सर्व विद्यार्थी माझ्या विजयावर आनंदी झालेत. मी निबंध स्पर्धेचे जिल्यात प्रथम आलो होतो. माझे शिक्षक वृंदकडून कौतुक करू लागलेत. माझ्या आई-बाबांना पण बोलावल्या गेले. त्यांच्यासमोर सर्व शिक्षकांनी माझे फार कौतुक केलेत आणि मला प्रोत्साहन द्यायचे सांगितले.

माझे आई-वडील कृतार्थ झाले होते. ज्यांनी मला यासाठी प्रोत्साहित केले होते मी त्या सर्वांचे आभार मानतो.

#SPJ1

Answered by roshanrajput1360
0

Explanation:

Similar questions