Social Sciences, asked by balnepravin899, 4 days ago

१) प्रसंगलेखन: जाहीर निमंत्रण 'कौतुक सोहळा' गावाचे भूषण मुख्य उपस्थिती 'विनय जाधव यांचा सैन्यात भरती झाल्याबद्दल समस्त पारनेर गावकऱ्यांतर्फे जाहीर सत्कार मा. सूर्यकांत आगाशे (निवृत्त कर्नल) दि. ९जुन वेळ सायंकाळी ५.०० स्थळ अजिंक्य क्रीडा मैदान, पारनेर. वरील कौतुक सोहळ्याला तुम्ही गावकरी म्हणून उपस्थित होता. अशी कल्पना करून प्रसंग लेखन करा.​

Answers

Answered by kanishkathakur128
31

Answer:

Please Mark me as the BRAINLIEST

जाहीर निमंत्रण

तमाम पंचक्रोषितिल नागरिकांना कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की आपल्या गावचे सुपुत्र

चि . विनय जाधव यांची नुकतीच भारतीय सैन्य दलात निवड झालेली आहे ..तरी त्या प्रसंगी समस्त पारनेर गावकऱ्यांच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आपण सर्वानी या सोहळ्याला उपस्थित रहावे ही नम्र विनंती

Similar questions