प्रसंगलेखन
माझे बालपण या विषयावर पुढील मुद्दे
विचारात घेऊन लेखन करा.
आजोबाच्या गोड आतवणी
जुन्या आतवनीना उजाळा
माझा भित्रा स्वभाव
विहरीत उतरण्याचाअनुभव
Answers
माझे बालपण एका खेडे गावात गेले त्या ते गाव निसर्गाच्या सानिध्यात होते तर तिथे एक विहीर होती म्हणजे ती आमच्या अंगणातच होती प्रचंड मोठी विहीर तर एकदा मी काय केले त्या विहिरीला पायऱ्या होत्या खालती उतरला मी खालती पोहण्यासाठी उतरलो मला पोहणे येत नव्हते पण एक प्रयत्न म्हणून उतरलो तर जसे माझे अंग पाण्याला लागले मला एवढं गार वाटलं करण ते पाणी खूप गार होत हा माझा पोहण्याचा पहिला अनुभव.
आता आजोबाच्या कडे येतो तर माझे आजोबा माझ्यावर जीवापाड प्रेम करायचे त्यांच आणि माझा नातं म्हणजे एक चांगले दोन मित्र ते मला सगळं सांगायचे आणि मी सगळं त्यांना सांगायचो तर जेव्हा पण मी त्यांचा गावी जायचो तेव्हा लहानपणी मला ट्रेन खूप आवडायच्या तर आम्ही दररोज रेल्वे patrivar ट्रेन पहालयला जायचो.
लहानपणी माझा स्वभाव खूप भित्रा होता मला कोणी पण पटकन येऊन घाबरवून चाललं जायचं तर हे मला नव्हता आवडत पण आता मी मोठा झालो आता कोणी पण समोर घाबरवायला आला की चांगलं दोन त्याचा थोबाडीत देतो
Hope it's help you
माझे बालपण खूप छान गेले. लहान असताना माझे खूप लाड व्हायचे. आजोबांनी मला खाद्यावर घेऊन फिरवायचे. मी त्या आजोबांच्या गोष्टी कधीच विसरू शकत नाही.
आई मारायला आली की मी आजोबांच्या मागे जाऊन रहायचो.बालपण आठवून खूप बरे वाटते.आनंद होतो.ओठावर एक वेगळेच हास्य निर्माण होत.कधी कधी तर मला जुन्या आठवणींचा उजाळा करून माझ्या डोळ्यातून आनदाश्रू निर्माण होतात. कुठेही खेळायला गेलो तरी माझे आजोबा माझ्या सोबत असायचे.
आजोबा रात्रीची भुताची गोष्ट सांगताना खूप मी घाबरायचे. तो माझा भित्रा स्वभाव आठवून खूप छान वाटते.