Hindi, asked by fauzanmujawar6, 9 hours ago

२. प्रसंगलेखन - - महापुराचा भयाण अनुभव नदीला पूर येणे प्रचंड नुकसान सर्वत्र हाहाकार लोकांचे स्थलांतर भयाण वातावरण माणसे, गुरे, घरे, पाण्यात वाहत जाणे ​

Answers

Answered by sarojranipathak4242
8

Answer:

महापुराचे थैमान

Explanation:

महापुराचे थैमान "अरे पळा, पळा ! नदीला पूर आलाय ! उठा, उठा, पळा, पळा !" ही आरोळी ऐकली आणि आमच्या सगळ्यांच्या जिवाचा थरकाप उडाला. बाहेर येऊन पाहतो तो काय, जोरदार पाऊस कोसळत होता. नदीच्या पाण्याचा लोंढा गावाला गिळत आत शिरला होता. जो तो जिवाच्या आकांताने टेकडीवर पळत होता. आम्हीही तीच वाट धरली. जरूरीपुरते सामान बरोबर घेतले.

Similar questions