प्रसंगलेखन 'तुमच्या समोर चिमणीचे पिल्लू जखमी पडले आहे आणि एक मांजर त्याला पालवण्यासाठी टपले आहे
Answers
Answered by
8
Answer:
तुमच्या समोर चिमणीचे पिल्लू जखमी पडले आहे आणि एक मांजर त्याला पालवण्यासाठी टपले आहे .
मनुष्य हा पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. इतर सर्व जीव जंतू पेक्षा आपल्या कडे अनेक गोष्टी अश्या आहेत ज्या इतर प्राणी करू शकत नाहीत . आपण बोलू शकतो , विचार करू शकतो आणि आपल्या भावना व्यक्त करू शकतो , वरील प्रसंगानुसार , माझ्या समोर चिमणीचे पिल्लू पडले तर मी सर्व प्रथम त्या मांजराला हाकलून देईन आणि पिल्लाला उचलेला आणि पाणी पाजेल , त्याला एका सुरक्षित जागे वर ठेवेल . जास्त जखम असेल तर त्याला उपचार देण्याचा प्रयत्न करेन . आपले कर्तव्य आहे कि आपण शक्य असेल तेवढी मदत मुक्या प्राण्यांना करावी .
Answered by
0
Explanation:
तुमच्या तुमच्यासमोर चिमणीचे पिल्लू जखमी होऊन पडले आहे आणि एक मांजर त्याला पळवण्यासाठी टपले आहे
Similar questions