Hindi, asked by dhaneshbudhalni, 10 months ago

(१) प्रसंगलेखन :
तयारी
झेंडावंदन
संचलन
राष्ट्रगीत
झंडा गीत
शाळेतला
प्रजासत्ताक दिन
मुख्याध्यापकांचे भाषण
प्रमुख पाहणे भाषण
बक्षीस समारंभ व आभार प्रदर्शन​

Answers

Answered by studay07
4

Answer:

मी काल  खूप आनंदी होते, कारण काल प्रजासत्ताक दिन होता. आमच्या शाळेत प्रजस्ताक दिन खूप उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात झेंडावंदनाने झाली प्रमुख  पाहुण्याच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. राष्ट्रगीत सर्वानी मिळून म्हंटले . प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यध्यापक सरांनी अनमोल भाषण दिले .

देशासाठी ज्या व्यक्तींनी आपले आयुष्य समर्पण केले त्यांचे वचन मांडले.प्रजासतक दिनानिमित्त आयोजित केलेल्या सर्व बक्षिसाचे वितरण केले.गुणवंत विद्यार्थ्यंचे अभिनंदण केले आणि धावस्पर्धा , खो-खो , चित्रकला या सारख्या स्पर्धांसाठी बक्षीस वितरण झाले.  

कार्यक्रमाचा शेवट वंदे मातरम गीताने झाले.

Similar questions